अध्याय २मागील भागात - त्रिशान कनिष्ककडे पाहत डेव्हिल स्माइल देत म्हणतो—“कररेक्ट, मिस्टर वेल विशर… मी इतका दयाळू नाही की याला मारून टाकेन. पण याची चूक माफही करणार नाही. ज्या डोळ्यांनी याने माझ्या डोळ्यांत नजर घालायची हिंमत केली, ते डोळे आता याच्याकडे राहणार नाहीत.” त्रिशानचे शब्द ऐकताच नोकराच्या डोळ्यांत भीती आणि धक्का उतरतो. त्रिशान कुणाकडेही न पाहता आपल्या हेड चेअरवर बसत म्हणतो— “यक्ष!” पुढच्याच क्षणी डायनिंग एरियामध्ये