आयुष्याची शिकवण

खूप कठीण होत जातंय आयुष्य… आस वाटतं की आयुष्यच संपवावं, जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, आपले निर्णय चुकतात, कुठल्या तरी वेगळ्या रस्त्याला आपला मन वळत राहतो…. खूप जड होत जातं मन, कुठे तरी मन रडत राहतं, वेदना होतात …. आपल्याला माहीत नसतं, जो रस्ता आपण निवडला आहे तो बरोबर आहे की चुकीचा आहे, आपण फक्त चालत राहतो… पुढे, पुढे खूप जवळ जातो, भावनांच्या, काहीच कळत नसतं, अटॅचमेंट होत जातं… काहीच कळत नाही, आपण काय करतोय… अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते, तेव्हा काय करावं, काहीच कळत नाही, तेव्हा आपला मन आपल्याला सांगतो की, निर्णय जेव्हा घेशील, तेव्हा खूप विचार करून घे, घाई