GAME OF DEATH

  • 234
  • 97

तुम्हाला सांगायचे तर तुमच्या समिक्षेवर मला प्रतिक्रिया देता येत नाही , प्रतिक्रियेचे बटन बाजूला पळून जाते . मात्र मी समिक्षा वाचतो म्हणून कथेविषयी आपले मत जरूर कळवा....धन्यवाद  कथेत काही विचलित करणाऱ्या दृश्यांचा ,घटकांचा , गोष्टींचा उल्लेख,वापर केलेला आहे , कृपया कथा आपल्या जोखिमेवर वाचावी.हळूहळू मंदावत  फिरणारी काळी चाके  खाली पडलेल्या पालापाचोळा व काट्यांचा चुराडा करत हळूच थांबली . दरवाजा धाड आवाज करत उघडला . त्यातून एका तरूणाने बाहेर पाऊल टाकले , त्याच्या पायातील पांढरे सुज  खालील मऊसार मातीत रुतले .तेथील  मातीचा गंध त्याच्या नाकात शिरला आणि आपली बॅग खांद्यावर टाकत तो बाहेर पडला . त्याचे