अवकाश आणि पृथ्वीची निर्मिती

१.अवकाश आणि पृथ्वीची निर्मिती.खरोखरच सर्वात आधी तेथे देव होता. प्रकाश,अंधार , स्वर्ग, पृथ्वी असण्या अगोदर...म्हणूनच आपण त्याला सनातन प्रभू प्रमेश्वर म्हणतो...सुरवातीला त्याने अवकाश व पृथ्वी असे निर्माण केले.त्याने मानवाला मातीने निर्माण केले. शब्दाने त्याने पृथ्वी आणि त्यावरील जिवन निर्माण केले . समुद्राला प्रभूने सिमा घातल्या, त्याला आपण सोप्या भाषेत बिच म्हणतो.‌किनारा, जिथे निवांत बसता येत... काही काळाचा आनंद अनुभवता येतो .प्रत्येक संसारीक गोष्ट असीच आहे म्हणून उपदेशक म्हणतो सगळेच व्यर्थ आहे .‌...मग चिरकाल टिकणारा आनंद भेटत नाही काय?तुम्ही प्रभू येशू वरती कधी विश्वास ठेवला आहे काय?चिरकाल आनंद त्याच्यापासून भेटतो. तो सुख दुःखात साथी होती . कष्ट समयी सांत्वन देतो...असे कित्येक