दोघेही सर्व कामे आवरण्याच्या मागे लागतात तो दिवस जवळ आहे तुझ्या दिवसाची दोघे वाट बघत असतात तो दिवस उद्याचा असतो आजचे काम आवरून ते उद्याच्या दिवसाची वाट बघतात ज्या दिवसाची दोघी वाट बघतात तो दिवस येतो आज तो दिवस असतो दोघी दुपार होण्याची वाट बघत असतात त्या दोघांनाही माहीत असते की दुपारी गेला यायला संध्याकाळी होते त्या दोघेही त्यांचे कामे आवरून एक झोप पण काढतात झोपेतून उठून जाण्यासाठी आवरतात जाण्याअगोदर निलेश निशाला कॉल करतो . निलेश- hello निशा - hello निलेश- तू माझ्या गाडीत येत आहे ना ? निशा - हो निलेश- कोठे येऊ मी ? निशा - माझ्या घरीच ये मला ना तुला माझ्या आई-वडिलांसोबत भेटवायचे