जितवण पळाले- भाग 10 - (अंतीम)

  • 156
  • 60

                      जितवणी पळाले-अंतीम भाग १० वडारांपैकी कोणीतरी  जावून सरपंच पोलिस पाटिल  याना वर्दी दिली......    तासाभरात गावभर बातमी  पसरली. जेवण खाण टाकून गावातले बापये,  बायका , पोरं   सगळी फरड  जितवण्याकडे धावली.   पुरुष माणसानी  डमरूची शीळा चाळवून मुळ स्थितीत  केली.  झऱ्याच्या भोवारी  काळवत्री कपच्यांचा  ढिगारा पडलेला होता . लोकानी  वडारांची आयदणं  आणून पाण्याच्या  पाटात पडलेला  राडा उपसून बाजुला केला. तासाभरात  मूळ झऱ्याचं मुख दिसायला  लागलं . उजव्या अंगाला   उभाच्या उभा   उंच तडा गेलेला  दिसत होता . राडाबाजुला ओढून  झऱ्याचं मुख मोकळ  केल्यावर मूळ खबदाडीच्या  जागी  पाषाणाचा प्रचंड  मोठा ढलपा  सरकून खब  झाकून गेलेली होती  आणि झरा  बंद झालेला  होता. ‘मायझयां धकल्यान   अकेर शेवटी   नुको थय