कोण? - 35

  • 294
  • 114

     सावलीला त्या स्त्रीचे बोलने आणि तीचा प्रश्न हा जेनुएन वाटला म्हणन तीने उत्तर दिले, "मी साई नगरात जात आहे. तुम्हाला कुठे जायचे आहे." मग त्या स्त्रीने उत्तर दिले, "मला विठ्ठल वाडीला जायचे होते." मग सावलीने म्हटले, " विठ्ठलवाडी तर माझ्या घराकडे जाणायों जाणाऱ्या मार्गाचा वीपरीत दिशेने आहे." तेव्हा त्या स्त्रीने म्हृटले, "हो ना इथेच तर गड़बड़ झाली." आता सावलीने आश्वर्यजनक रीतीने म्हटले, "सॉरी, मला तुमचा म्हणण्याचे तात्पर्य कळले नाही." मग त्या स्त्रीने म्हटले, "तुम्ही अशा गोंधळून जाऊ नका, माझ्या म्हणण्याचे तात्पर्य असे होते की तुम्ही सुद्धा जर माझ्या घराकडे जाणाऱ्या मार्गाचा दिशेने जाणाऱ्या असत्या तर मला आताच तुमचाकडून