प्रेम कथा एक रहस्य - 7

  • 720
  • 1
  • 252

सकाळी उठून तो त्याचे काम आवरतो त्याला रात्री पडलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहिजे होती त्याचे डोके त्यामुळे दुखत होते त्याला सुट्टी घ्यावी वाटली पण त्याला वाटले की एवढ्यात खूपच सुट्ट्या झाल्या आहेत वाटले तर जरा लवकर येईल व आई-बाबांना प्रश्नांचे उत्तर विचारेल तो जॉबला जातो निशा तिच्या रोजच्याच कामात व्यस्त असते निशाला वाटते की निलेश ला फोन करून बघावा पण तो तर जॉबला गेला असेल फोन करून त्याच्याशी काय बोलू हे ही तिला वाटते फोन करायचे कॅन्सल करते निलेश त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचतो निलेश ला वाटते की निशाला फोन करून मला रात्री पडलेल्या प्रश्नाविषयी तिला सांगावा मग तो थोड्या वेळाने तिला फोन