माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 10

  • 195
  • 66

आता नंबर तर मी तिने दिला होता पण तरी त्याला नंबर उगाच दिला का ???? नंबर देऊन मी काही चूक केली नाहीये ना या विचार असणारी ती कधी घरी पोहचली हे तिचं तिला लक्षात आले नाही.... गाडी घरच्या गेट मध्ये आली तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण घरी पोहचलो आहोत.... ती गाडीतून खाली उतरून घरात जाते....ती तिच्या रूम मध्ये येते.....बेड वर पडलेला तिचा फोन उचलते, त्यात अनुराग ने हाय पाठवलं होतं तो नंबर सेव्ह करत असताना सुद्धा हा विषय विचार करत होती की "अनुराग" म्हणून सेव्ह करू की "अनुराग दादा" म्हणून  मग शेवटी " AD "म्हणून नंबर सेव्ह करून त्याचा