आज तो दिवस आला ज्या दिवशी निलेश व निशा भेटणार असतात आज सुट्टी घेतल्यामुळे निलेश रोज पेक्षा जरा लेट उठतो व त्याचे कामाचे ओझे डोक्यावरून उतरलेले असते तो आवरून तयार होतो त्याचा नाश्ता व जेवणही होते काही कामे असतात तेही होतात एवढे काम आवरता आवरता त्याला बारा वाजता त्याचे कामे आवरतात व तो फक्त मनातल्या मनात म्हणतो की आता माझे कामावरले आहे निघायला काही अडचण नाही त्याच्यात मनात विचार चालू असताना काही कारण नसताना भीती वाटल्यासारखे होते व धकधक सुरू होते त्याला समजत नव्हते की मला असे का होत आहे ते जवळपास त्याला अर्धा तास त्याला होत होते तर निशाला