मग तिथून या दोघी सरळ घरी जातात घरी गेल्यावर निशा आराम करत असते ती आराम करताना सकाळी घडलेल्या गोष्टींचा विचार करते तिला आठवते की सुरेशने सांगितले होते की तू मागच्या जन्मात राजकुमारी नेत्रा होती ते मग तिला ते खरंच आहे ते वाटते संध्याकाळ ची वेळ असते निलेश जेवण करून झोपण्याच्या तयारी मध्ये असतो तो रोज प्रमाणे झोपण्यासाठी अंथरूण करतो व झोपतो त्याला चांगली झोप पण लागते जवळपास अर्धी रात्र झालेली असते रात्रीचे बारा एक वाजले असावे त्याला स्वप्न पडते त्या स्वप्नात त्याला त्याच्याच वयातला तरुण दिसतो पण तो थोडा अस्पष्ट दिसतो त्याचा चेहरा नीट दिसत नाही पण त्याने पोशाख हा