( मला माहितीये, आज मी तुमच्याशी खूप दिवसांनी बोलतीये म्हणजे आपण 23 ऑगस्ट 2024 ला बोललो होतो. कारण माझ्या गोष्टीचा 12 वा भाग त्या दिवशी तुमच्या भेटीला आला होता. आणि त्यानंतर Direct आजच हा खूप मोठा gap झाला. पण, या दिवसात खूप काही गोष्टी काही गोष्टी माझ्या life मध्ये झाल्या. तुम्ही जवळचे आहात. त्यामुळे, जशी गोष्ट पुढे जाईल तस, सगळ तुमच्या सोबत share करेनच. पण, मी एवढ्या दिवस बोलले नाही. म्हणून प्लीज रागावू नका, मला माहितीये, तुम्ही पुढच्या गोष्टीची वाट पाहिली असेल. मलाही तुम्हां सगळ्या वाचकांची खूप आठवण येत होती. पण, बोलायला जमल नाही, पण आता अस होणार नाही. आपण माझ्या गोष्टीमधून पुन्हा नव्याने भेटूया