किती नाही म्हटले तरी निशा व निलेश यावर विश्वास बसेना कारण सुरेश ने सांगितल्याप्रमाणे त्याच्याकडे कोणतीही शक्ती नव्हती असे यांना वाटले मग निलेश निशाला तिच्या घरी सोडतो रात्रही खूप झाली होती तिला सोडून तो त्याच्या घरी जातो मग दुसरा दिवस उगवतो निशाला काल घडलेल्या प्रकरणामुळे अस्वस्थ झालेली होती तिला काय करावे हे सुचत नव्हते मग तिला वाटायला लागले की जॉब चे काम करू नये त्या कामाला सुट्टी घ्यावी मग तिच्या बॉसला फोन करून ती सांगते हो मग बॉस सुट्टी देऊन टाकतो निशाला वाटते की बॉस कधीच सुट्टी देत नाही व अचानक हो कसा बोलला मग निशा तो विचार करणे सोडून