समाज आणि पंडित शास्त्री व संत साधू

  • 261
  • 57

       समाज  आणि  पंडित शास्त्री व साधूसंत                                     काही शतकांपूर्वी महाराष्ट्रात शास्त्री–पंडितांचा एक अहंकारी वर्ग समाजात वावरू लागला होता. त्यांना आपल्या ज्ञानाचा एवढा अहंकार झाला होता की, दिवसा मशाली घेऊन ते पालख्यांमधून हिंडत होते. सर्वसामान्य माणसांना या पंडितांचा खूप त्रास सोसावा लागत होता.शब्दांचा खेळ करण्याच्या बाबतीत या धूर्त पंडित जणांचा कुणीही हात धरू शकत नव्हते.शब्दांशी खेळ खेळण्याचा त्यांना नाद लागला होता. त्यामुळेच की काय, तुकारामादी संत आणि ज्ञानदेवादी भावंडांनासुद्धा या पंडितवर्गाने खूप त्रास दिला. त्यांचा मौंजीबंधनाचा अधिकारसुद्धा केवळ निवृत्ती, ज्ञानेश्वर आणि सोपान ही सन्याशाची मुले म्हणून हेटाळणी करत नाकारला होता.शब्दांचा खेळ करीत त्यांचा अतिशय छळ केला. शब्दांशी