आता सावलीला आणखी एक चांस भेटला होता त्याचा उलट तपासणीचा. मग ती म्हणाली, "हे काय आता नवीन तू कधी हे करायला लावतो आहेस आणि क्षणातच ते करायला सांगितो आहेस. तुला खरच मज्जा येते माझ्या सारख्या तरुणीला अशाप्रकारे छळायला. आधी तू माझ्या घरी येण्यास नकार दिला आणि आता तू तुझ्या घरी मला येऊ देण्यास नकार देतो आहेस. नक्की तुझ्या डोक्यात आहे तरी काय हे तू सांग तरी." सावलीचे हे बोलनें सुरु असताना तीचा फोनवर आणखी एक फोन येत असतो आणि तो फोन पियूष याचा असतो. मग सावली हळूच हुशारी ने म्हणते, "अच्छा चल आता जास्ती बोलून तु् माझी आणि तुझी मौल्यवान