प्रेम कथा एक रहस्य - 3

  • 213
  • 69

मग त्यांचे बोलणे होते व ते त्यांच्या घरी जातात मग असेच काही त्यांचे दोन-तीन दिवस निघून जातात तरी त्या दिवसांमध्ये ते अमावस्या च्या दिवसाच्या विचारात होते व त्यासोबत ती त्यांचे त्या हॉटेलमधील झालेली मीटिंग आठवत होते मग ते पुढे काय होईल व काय करायचे या विचारात होते मग दोन दिवसांनी तो अमावसचा दिवस होता त्या दोघांच्या हृदयात धक धक होती काय होईल कसे होईल हे प्रश्न त्यांच्या डोक्यात धिरट्या घालत होते मग त्यांनी एकमेकांना फोन केला त्यांनी पहिल्यांदाच केलं होतं पहिल्यांदाच ते एकमेकांची फोनवर बोलत होते परत त्यांनी त्या विषयावर बोलणे सुरू केली परत नीट सर्व विचारविनिमय करून घेतला कारण