कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 6

श्रावणी : क्लास नाही घेत आई, तुझी तब्येत बघतेय मी!तू स्वतःची काही काळजी घेत नाहीस, आणि मग मला रोज टेन्शन!आई थोडं खोकत : थोडं औषध घेतलंय गं, बरं होईल…श्रावणी : नको मला तुझं ‘बरं होईल’.चल, आत्ता डॉक्टरकडे जाऊया.मी बोलले म्हणजे बोलले, discussion संपला.ती स्कार्फ घेत आईचा हात धरते.आई : इतकं रागावतेस का गं?श्रावणी हळू आवाजात पण डोळ्यात पाणी आणतराग नाही गं… भीती वाटते. काही झालं ना तुला तर मी नाही राहू शकणार…आई : मला काही नाही होत... अजून तुझं लग्न पहायचे आहे तुझे लेकरं माझ्या मांडीवर खेळवायचे आहे...श्रावणी थोड हसत बोलली,बर बरं चला आता....ती आईला डॉ. शिर्केकडे घेऊन आलीडॉ. शिर्के