कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 5

विश्वनाथ :दादाला सत्य समजेल तेव्हा तो काही बोलण्याच्या स्थितीतच उरणार नाही…आता पुढे.......**********फार्महाऊससमोर Rolls-Royce Sweptail किंमत: (₹105 कोटी). गाडी थांबतेअभिराज रागाने बाहेर पडतो. हातात अजूनही फोन घट्ट पकडलेला.अभिराज :विक्रम, मला काही विचारायचं नाही... गाडी आत लाव आणि निघून जा.विक्रम :पण सर, तुम्ही.....अभिराज मध्येच तोडतI said leave me alone, विक्रम!विक्रम:ठीक आहे सर... पण काही झालं तरअभिराज :काही होणार नाही. जा आता.विक्रम गाडी मागे घेतो आणि निघून जातो. फार्महाऊस शांत.अभिराज बारकडे चालत जातोतो एक ग्लास घेतो, बाटली उघडतो, आणि व्हिस्की ओततो.पहिलाच घोट तीव्र. दुसरा जास्त खोल. तिसरा पूर्ण शांतता.अभिराज स्वतःशी पुटपुटतोBaba... तुमचं म्हणणं नेहमी बरोबर असतं ना... पण यावेळी नाही.यावेळी मी माझ्या मनाने