प्रतापगडावरील उलटवलेली बाजी

प्रतापगडावरील उलटवलेली बाजी प्रस्तुत लेखन प्रतापगडाच्या लढाईचे सृजनशील वर्णन असून, ते सैनिकी कमांडरांच्या दृष्टिकोनातून तयार केलेले आहे. याचा उद्देश एक संभाव्य व रोचक वृतांत सादर करण्याचा आहे, मात्र ही ऐतिहासिकदृष्ट्या अचूक किंवा अंतिम माहिती म्हणून पाहू नये. लढाईची वास्तविकता या लेखनापेक्षा वेगळी असू शकते, आणि वाचकांनी ऐतिहासिक संदर्भ समजून घेण्यासाठी विविध स्रोतांचा अभ्यास करावा, अशी विनंती आहे." शिवाजी महाराजांवर असंख्य साहित्य उपलब्ध आहे, परंतु अफजलखानाच्या बाजूने रणनीतिक आणि लष्करी दृष्टिकोन तपासण्याचा प्रयत्न अभिनव आणि महत्त्वाचा वाटतो.  शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या संघर्षावर अशा लष्करी दृष्टीकोनातून विचार करणारे लेखन निश्चितच ऐतिहासिक विश्लेषणासाठी नव्याने विचार करण्यास प्रेरणा देतो. तो इतिहासातील असमान मांडणीला