कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 3

  • 546
  • 216

श्रावणीचे ऑफिस:DreamThreads Textiles Pvt. Ltd.”“Creativity never goes out of style.”श्रावणी ऑफिसमध्ये प्रवेश करते, ओल्या केसांवरून हात फिरवत श्रावणी: Good morning!रुचा तिची मैत्रीण आणि सहकारीGood morning? आज तर तू खरंच ‘Rain Queen’ दिसतीय! काय गं, पुन्हा बस चुकली वाटतं?श्रावणी :बस नाही, रस्ता चुकला! पाणी इतकं होतं की auto वाले सुद्धा Titanic बनले होते.राजेश सर तिचे बॉस कॅबिनमधून आवाज देतात: Miss Shravani! माझ्या DreamThreads ची ‘dream employee’ आली तर खूप चांगलं वाटतं… पण थोडं लवकर आली असतीस तर अजून बरं वाटलं असतं!श्रावणी : Sir, वेळेवर येणं म्हणजे फॅशन नाही, पण मेहनत मात्र कायम ‘in trend’ ठेवते मी.राजेश सर: “वाह! संवादापेक्षा attendance जास्त छान दिसू