फोनच्या पलिकडून एक आत्मविश्वासपूर्ण, आवाज आला “Hello Mom?”आता पुढे....गंगाचा आवाज कापत होता,“अभिराज… बाबा ना heart attack आलाय… लगेच फ्लाइट पकड. लवकर भारतात परत ये बाळा.”क्षणभर शांतता पसरली…लंडनच्या एका आलिशान ऑफिसच्या मोठ्या खिडकीसमोर अभिराज उभा होता.हातात मोबाईल, नजरेसमोर बाबांचं हसणारं चेहरा.संपूर्ण बिझनेस वर्ल्डमध्ये ओळख निर्माण करणारा,royal personality असलेला अभिराज सरपोददार confident voice, charismatic presence,आणि Velora Groups चं एकुलता एक वारस.तो लंडनमध्ये “Textile Innovation and Brand Management” चं higher education करत होता,पण त्याचबरोबर एका नव्या international project deal साठी तिथे मीटिंग्स सुरू होत्या.क्षणभरही न विचार करता त्याने कोट घेतला, फाईल बंद केली आणि विक्रम जो त्याचा मित्र आणि ऑफिस सहाय्यक होता त्याला म्हणाला “Cancel