क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 43

  • 165
  • 54

छलावा भाग1  काळी श्रापित रात्र सुरु झालेली-तो सरळमार्गी काळा सडसडीत डांबरी हाईवे दूर पर्यंत पसरला जात - पुढे जाऊन कालोखात बुडालेला - तो सडसडीत सुनसान हाईवे, त्या हाईवेवर पसरलेली शांतता एका अपरिचित भीतीची चाहुल लावून देत होती.जणु ही वादळीपुर्वीची शांतता असून , पुढे काहीतरी भयंकर घडणार होते.                स्त्याच्या दोन्ही बाजुला स्तब्ध उभी हिरवी झाडे होती, हिवाळ्याचा महिना असल्याने पांढरे धुके झाडांच्या अवतीभवताली, रस्त्यावर पडलेले..        त्याच रस्त्यावर पसरलेल्या धुक्याला चिरत , दोन हेडलाईट वेगान पुढे आल्या - ती एक पिवळ्या रंगाची बस होती.. मुंबईशहरातल्या एका शाळेतल्या सातवी ईयत्तेतील मुलांची डिसेंबर महिन्यातील सहल -