स्वर्गाची सहल

  • 612
  • 141

स्वर्गाची सहल ...दचकलात ना वाचून ..हा कसला अविस्मरणीय प्रवास ..??होय मित्रानो हा प्रवास आहे ज्याला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात अशा “काश्मीर “चा असे म्हणतात की जीवनात येवून ज्याने काश्मीर नाही पहिले त्याचे जीवन व्यर्थ आहे ..काही वर्षा पूर्वी माझ्याही नशिबात हा योग आला !आम्ही जेव्हा एक मोठी ट्रीप करायची ठरवली तेव्हा आमचा पहिली निवड “काश्मीर “होती मग ठरवले टूर बरोबर काश्मीर करायचे .दोन महिने आधी बुकिंग पण केले “दोन एप्रिल ला आम्ही मुंबईत दाखल झालो श्रीनगर  विमान प्रवासासाठी ..आणी योगायोग म्हणजे त्या दिवशी आपली वर्ड कप फायनल क्रिकेट मॅच पाकिस्तान सोबत होती आम्ही जिथे उतरलो होतो दादर ला तिथे रस्त्यावर मोठा स्क्रीन लावला होता मस्त