"मन" किती छोटा शब्द आहे ना हा अगदी एक लहान मुलाच्या बोटा एवढा पण या एवढ्याश्या शब्दालाही आपण समजू शकत नाही काय आहे हो या शब्दाचा महत्व जरी एवढासा असला ना तरीसुद्धा खूप महत्वाचा आहे लोकांना जगाचे प्रश्न सुटतात पण या मनाचे प्रश्न काही सुटत नाही किती जरी समजून घेतलं तरी काही समजत नाही आता बघायचा ना एवढासा आहे पण जर तो एखाद्या व्यक्तीवर किंवा माणसावर वापरला तर समजण खूप कठीण आहे आपण एखाद्याला सहज म्हणतो की तू तसा आहेस तू असा आहेस पण आपण हे फक्त त्याच्या बाहेरील सौंदर्याला बघून बोलत असतो पण आजपर्यंत आपण कोणाला मनापासून नाही समजू शकलो