सवाष्ण

आज जत्रेचा पाचवा दिवस होता आणि त्यात रात्री झालेला पाऊस. सगळीकडे नुसता चिखल पण त्यातूनही आपलं सामान भिजण्यापासून वाचवण्यात यशस्वी झालेला तुकाराम स्वतः मात्र पार भिजून गेला होता.  थंडीने बिचारा कुडकूडून गेला होता पण गरिबाला कसली थंडी आणि कसला पाऊस. पुढे जाऊन त्याच्या आयुष्यात काय वाढून ठेवले आहे हे त्यालाही माहिती नव्हतं. पुढे जाऊन त्याचे काय होते ते नक्की वाचा.