अनाथ इशू ला 5 वर्षाची असताना,,शहरातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या रायजादा यांच्या घरी दत्तक घेण्यात आलं..त्या परिवारात चांगल पालन पोषण करण्यात आलं.. आणि जशी ती 19 वर्षाची झाली तशी तिच्याकडे एक मागणी करण्यात आली... पाहू समोर काय आणि कोणती गोष्ट होती ती वाचत राहा My Sweet Wife मुंबई आज रायजादा मेन्शन असं वाटत होतं जस की शहरात ला मोठा मॉलच उघडला आहे.पूर्ण हॉल मध्ये जिकडे तिकडे ब्राईड चे लेहंगे , सॅंडल्स, ज्वेलरी, आणि बरेच सामान जे ब्राईड लग्नात हवं असतं.. ते सर्व एक्सपेन्सिव आणि व्हेरियस वेरायटी मध्ये अव्हेलेबल होतं, तर दुसरीकडे गृम च्या वेगवेगळ्या कलर च्या शेरवाण्या, तसेच जुती, वॉच, गळ्यातील माळा...