(टीप: हा पूर्ण लेख माझ्या बहिणीने तिच्या वहीत लिहिला होता तो मी आता तो तुमच्या पुढे प्रस्तुत करत आहे ..आवडल्यास comment मध्ये कळवा..)पार्ट :१ आयुष्य किती रोचक आहे ना।म्हणजे आपण जसा विचार करतो तसं ते असेलच असं नाही. बऱ्याचदा आपण स्वतःला खुप चांगलं समजत असतो, आपल्याला आपलं जीवन समजायला लागलयं असं वाटायला लागते. "आपण याच भ्रमात असतो की "येवढं काय आहे, सगळ करता येईल!" पण काही वेळा यातचं आपलं चुकतं. आयुष्यात जसा आपण विचार करतो, किंवा ज्या प्रमाणे आपल्याल्या वाटतं असतं गोष्टी घडतील म्हणून तसं खुप कमी वेळाच होत. खुप काही अनपेक्षित !अशा वेळी मग आपण हताश व्हायला लागतो. सगळ