आता मात्र सावलीने आपल्या चतुर मानसिकतेचे उदाहरण देत त्याला उलट विचारनी करत म्हटले, "अच्छा तुू माझ्याच सोबत वावरत आहेस तर तु असा भित्रा होऊन का बर माझ्या पासून आजवर लपत राहीलास. " तेव्हा त्याने म्हटले, "मी काही भीत्रा नाही आहे अग मी तर तुझ्या डोळयांचा समोर वावरत होतो. तू मला ओळ्खण्याचा प्रयत्न लाख करत आलीस परन्तु मी तुझ्यावर वरचढ़ होऊन तुलाच संभ्रमीत करत आलेलो आहे." मग सावली ने त्याला विचारले, "अच्छा तर तुझा हेतु काय आहे हे तरी सांगुन दे मला म्हणजे मी त्याचा पुर्ततेसाठी तत्पर होऊ शकते. " मग त्याने म्हटले, "खरच, ती कुणाला ही न मानणारी, कुणाचा ही