उगवतची आजी भाग 1 लहुतटू लहुतटू फुल कोण तोडतय पिता तोडतोय....... मधुराणी मधुराणी पान कोण तोडतय चाण्डाळीण तोडतेय...... गोष्ट अगदी रंगात आलेली. आम्ही पोरं आजीच्या तोंडाकडे एकटक बघत जीवाचा कान करून ऐकत होतो. राजाच्या दुष्ट लाडक्या