त्याचं नाव सुशांत, तो एका खाजगी कंपनीत काम करतो आणि चांगला पगार देखील मिळवितो, त्याच्या पत्नीचे नाव सुमती असून ती चांगली गृहिणी, चांगल्या स्वभावाची पण जरा आळशी आहे. दोघांचा स्वभाव मात्र एकसारखा आहे तो म्हणजे माझे तेच खरे आहे. यामुळे त्यांच्या संसारात काय खटके उडाली आणि ते एकमेकांना कशी समायोजित केले ? यावर आधारित ही कथानक आहे, मला आशा आहे आपणांस हे नक्की आवडेल. तेव्हा चला पहिला भाग पाहू या .....!तालुक्यापासून बरेच दूर अंतरावर असलेल्या एका छोट्याश्या गरीब कुटुंबात सुशांतचा जन्म झाला. तसे ते कुटुंबात सर्वात शेवटचे पुत्र रत्न, त्यांना दोन भाऊ व दोन बहिणी होत्या. म्हणजे छोट्याशा घरात आई-वडील