घटस्फोट? मंगळसुत्र कमजोर पडत आहे की काय? *आजचा काळ पाहिल्यास लवकरात लवकर फारकती होतात. आजकालचे विवाह टिकत नाहीत. म्हणतात की मंगळसुत्रात ताकद असते. तसंच मंगळसुत्र कमजोर पडत चालले आहे. जे प्राचीन काळापासून सशक्त स्वरुपाचं होतं. कालच्या प्राचीन काळातील स्रियांनी मंगळसुत्राच्या ताकदीच्या भरवशावर प्रसंगी पती चित्तेवर सतीपण भोगलं. परंतु मंगळसुत्राची अब्रू जावू दिली नाही. ती ताकद आहे मंगळसुत्रात. ती ताकद मंगळसुत्र वापरलेल्या महिलाच जाणू शकते. आजही ती ताकद आहे. परंतु ज्याला समजतं त्याचं महत्वपण. त्यालाच मंगलसुत्राची ताकद कळत असते. इतरांना नाही. कारण विवाहाचे उलट फेरे मारायचे झाल्यास मारताच येत नाही.* चित्रपटं..... काही