दोघात तिसरा आयुष्यात आनंद विसरा

  • 339
  • 129

दोघात तिसरा यावरून तुम्हाला कोणती स्टोरी. आठवेल सांगता येणार नाही पण त्या शंभर जणांन मधील त्या 98 जणांना एकच स्टोरी आठवेल आणि ती म्हणजे प्रेम मला नाही माहित मी किती बरोबर बोलत आहे पण या स्टोरीला वाचणाऱ्या त्या 98 जणांना ही प्रेमाची स्टोरी आहे असच वाटेल पण पहिलंच सांगतो की ही स्टोरी प्रेमाची नाही आहे तर ही कशाची आहे हे स्टोरी वाचल्यावरचा समजेल         आयुष्यात किंवा आपण आपल्या जीवनात अनेक लोकांना भेटतो त्यांच्याशी बोलतो ,अनेक लोक आपल्याला थोड्या टाईम साठी भेटतात पण काही अशी माणसं या जीवनात आपल्याला भेटतात ज्यांचा आपण विचार ही नाही करू शकत की ती