खिडकीतल्या भुत्या

  • 396
  • 114

काही दिवसांअगोदर संजय बंद असलेल्या बंगल्यात राहिला येतो तो बंगल्यात राहिल्या आल्या पासून त्याच्याबाबतीत काहींना काही विपरीत घडतच असते.तो त्या बंगल्यात भितीच्या वातावरणात राहत असतो.एक तर बंगला बदलायचं म्हंटले तर ते शक्य नव्हतं संजय बिचारा आपला कसंबसं भिती मध्ये जगत होता.असे नेमकं संजय बरोबर झालं तरी काय की संजय  नेहमी घाबरलेला अवस्थेत असायचा एक तर गाव तस म्हंटल तर संजय साठी नवीनच होत.काही दिवसांपूर्वीच संजयचे या गावात एका नामांकित कंपनी तर्फे गावातील नावाजलेले उद्योगपती भाऊसाहेब पाटील यांची जागा बघण्यासाठी येतो.कारण भाऊसाहेबांना त्यांची ती जागा विकायची असते.आणि कंपनीला या गावात कारखाना चालू करायचा असतो.कारण या गावात जर कारखाना चालू केला तर त्यानां