नवे दिवस

  • 162
  • 54

यश हा अठरा वर्षाचा आहे.तो आपल्या कुटुंबातील अडचणींचा सामना करत असतो .आर्थिक अडचणी आणि समाजातील  रुढीचा दबाव त्याला सतावत आहे . तरीही त्याने त्याच्या स्वप्नासाठी ठाम निर्धार केला आहे . गावातील रस्त्यावर चालतांना त्याला अनेक प्रश्न पडतात भविष्यात काय करावे ? समाजातील स्वतःची ओळख कशी निर्माण करावी आई वडील त्याच्या शिक्षणा बदल आणि भविष्या बद्दल नेहमी बोलत असतात . पण त्याने स्वतःच्या आवडीने निर्णय घेण्याचा ठरवतो . तो स्वतः साठी धैय , मेहनत आणि निष्ठ आवश्यक असल्याचं सांगतो व समजतो .गावातील समाजाचे नियम,कुटुंबातील अपेक्षा आणि काही लोकांची रूढी परिणाम करतात त्याला खूप च आव्हाने येतात .पण ते हळूहळू आपला मार्ग