श्वासांच्या अंतरावर - दोघांच्या जवळीकीचं आणि दूरचं प्रतीक

(183)
  • 3.2k
  • 947

कधी कधी काही नाती कथेसारखी नाही, तर वास्तवासारखी जन्म घेतात.हे त्याचं उदाहरण आहे — दोन डॉक्टर, दोन वेगळे स्वभाव, पण एकच ओढ.ती पहिली रात्र, emergency मध्ये चाललेली धावपळ,आणि त्या गोंधळात उमटलेली शांत नजर —यातून सुरू झाली एक खरी, हळवी, आणि अपूर्णतेतही पूर्ण वाटणारी गोष्ट.ही कथा घडलीय… कुठेतरी, कोणाच्या जीवनात.आणि कदाचित, ती तुमच्याही हृदयाला स्पर्शून जाईल.पाऊस नेहमी काहीतरी नवीन आणतो — काहींसाठी शांतता, काहींसाठी आठवण… आणि काहींसाठी ओळख.ती होती Dr. प्रिया — एक नवी, घाबरलेली, पण प्रामाणिक डॉक्टर.आण