विटाळाचं पिल्लू नष्ट होईल काय?

  • 240
  • 66

विटाळाचं पिल्लू नष्ट होईल काय?        डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वख्यातीचे तज्ञ म्हणून त्यांची जगताला ओळख आहे. त्यातच त्यांचा संघर्षही वाखाणण्याजोगा असाच आहे. त्यांनी केलेल्या सत्याग्रहाला धार आहे. जसा चवदार तळ्याचा सत्याग्रह. या सत्याग्रहातील काही विशिष्ट मुद्दे फारच गाजले. पहिला मुद्दा गाजला. तो म्हणजे पाणी पिवून सत्याग्रहाला बसणे.           चवदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी का केला? का गरज पडली त्यांना चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्याची? तर त्याचं कारण आहे, त्यांना मिळणारं पाणी अडवणं. अस्पृश्यता पाळणे हा जरी आज गुन्हा असला तरी त्या काळात अस्पृश्यता पाळली जात होती व त्याच आधारावर अस्पृश्यांची पिळवणूक केली जात होती. अशातच त्यांचं