देशपांडे गुरुजी (थोड्याशा थांबीनंतर, भारदस्त आवाजात):"...शकुंतला जेव्हा प्रेमात पडते, ती फुलते.पण जेव्हा ती विस्मरणात जाते — जेव्हा तिचं अस्तित्वच नाकारलं जातं —तेव्हा ती दगड बनत नाही.ती स्वःताला शोधते. आणि त्या शोधात, ती एका टोकाला पोहोचते —जिथे आशा संपते,आणि मुक्तता सुरु होते."ती त्या दु:खावर मात करते — एका डोंगरावरून उडी मारते..पण त्या उडीत...ती मरत नाही. ती मुक्त होते."गुरुजी अजून एका मुलीच्या खांद्यावर हलकं हात ठेवतात.मग टाळी वाजवतात. संगीत अचानक थांबतं.सर्व मुली त्यांच्याकडे वळतात — जरा घाबरलेल्या, पण एकाग्र.मुली एकमेकींकडे पाहतात — उत्सुक, पण सावध.देशपांडे गुरुजी: या वर्षीच्या ऋतूची सुरुवात... 'शकुंतला' ने करतो. हो, ही कथा संध्याचं आत्मचरित्त्राच चित्रीकरण संपताच, सुरू करण्यात