शिक्षण क्षेत्रात देवच वावरतात

शिक्षण क्षेत्र पवित्रच. त्यात प्रत्यक्ष देवच वावरतात.           *अलिकडील काळात शिक्षण पवित्र बनण्याच्या मार्गावर आहे व त्याची सुरुवात झाली, शालार्थ आयडी घोटाळा अंतर्गत भ्रष्टाचार बाहेर काढून. खरं तर शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात भ्रष्टाचारानं पाऊल टाकलेलं असतांना त्या क्षेत्रातील भ्रष्टाचार कधीच बाहेर येणार नाही असं वाटत होतं. परंतु देवाच्या दरबारात देर है अंधेर नही है, या वृत्तीला अनुसरुन भ्रष्टाचार बाहेर आला. ज्यांनी योग्यता नसतांनाही शालार्थ आयडी डुप्लिकेट तयार करुन त्याद्वारे नियुक्त्या दिल्या. त्यांचा भ्रष्टाचार उघड झाला व त्यातून ज्या लोकांच्या योग्रता असतांना त्यांना डावललं गेलं. त्यांना न्याय मिळेल असे वाटते.*          शिक्षण क्षेत्र. पवित्र असं क्षेत्र.