पुनर्मिलन - भाग 30

  • 198

नयनाच्या विचारण्यावर “ अग खूप सज्जन आहत ते कॉलेज मधले एक प्रोफेसर आहेत  जुन्या ओळखीतले पूर्वी एकदा आर्थिक अडचण होती त्यांची म्हणून त्यांनी दिलेल्या पार्टीचे पैसे त्यांनी उधार ठेवले होते .तेच  परत करायला ते येणार होते.  “अशी सध्या सारवासारव करून आता नवीन प्रश्न नको म्हणून विषय बदल करीत  ऊमा म्हणाली .., ”वा खिचडीचा आणि पापडाचा खमंग वास तर मस्त सुटलाय ,चल बाई जेवायला बसुया फार भूक लागली आहे मला कधीची “एरवी आठ पर्यंत जेवणे उरकत असत .आज दहा वाजायला आले होते ..हो चल बसुया.तुला उशीर होणार म्हणलीस पण  इतका उशीर होईल असे वाटले नव्हते ..मग मीच मगाशी खिचडी टाकली आणि पापड पण तळून ठेवले   . नयना ताटे घेत म्हणाली ..दोघींसाठी टेबलावर पाणी ठेऊन गरम