पुनर्मिलन - भाग 27

  • 372
  • 111

वाढदिवसाच्या कार्यक्रमात नयनाकडे बघताना शकयतो मनातली घालमेल बाहेर दिसू नये याचा ऊमा प्रयत्न करीत होती .मोहनला तिच्या या अवस्थेची कल्पना होतीच .न बोलता फक्त नजरेने तो तिला धीर देत होता .पार्टी बऱ्याच उशिरपर्यंत चालू होती .नयनाच्या सर्व मैत्रिणी मनापसून एन्जोय करीत होत्या .पार्टी संपायच्या आधी थोडा वेळ  मोहन दोघींचा निरोप घेऊन बाहेर पडला .त्याला लगेचच त्याच्या गावी परतायचे होते .जाताना पुन्हा एकदा सतीश विषयी काहीही समजले तर कळवेन असे ऊमाला सांगुन गेला .नयनाच्या सगळ्या मैत्रिणीनी जाताना ऊमाला पार्टी खुप छान झाली असे सांगितले .ऊमाला पण अगदी समाधान वाटले ..लेकीने आयुष्यात प्रथमच काहीतरी मागितले होते आणि ते पूर्ण करता आले .सगळ्यांना निरोप देऊन दोघी घरी परत आल्या .कपडे