बाबा, तुमच्यासाठीच जागा नाही

  • 219
  • 63

बाबा, तुमच्यासाठीच जागा नाही?         *एके ठिकाणी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येत होता. ते सार्वजनिक ठिकाण होतं. ज्याला तेथीलच तमाम ओबीसी समाजानं विरोध केला. ज्यांच्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जातीच्या कलमेपुर्वी कलम ३४० लिहिलेली आहे.*              संविधान निर्माते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ओळखले जाते. त्याचं कारण आहे त्यांचं संविधान निर्माण करणं. त्यांनी जे संविधान निर्माण केलं. ते संविधान देशात लागू झालं. एवढंच नाही तर त्याचा अभ्यास जगात केला जातो. कारण ते सशक्त असं संविधान आहे.         संविधान हे केवळ विशिष्ट धर्मासाठी वा जातीसाठी लिहिण्यात आलेलं नाही. त्यात