मंदोदरी - भाग 4

  • 210
  • 57

****४******************* सुलोचना सुंदर होती. तिच्या सुंदरतेनंच तिला स्वर्गातील अप्सराही बनवलं होतं व ती स्वर्गात नृत्य करुन देव लोकांचं मनोरंजन करीत होती ती. तीच मेघनादची पत्नी बनली होती. तिचा जन्म हा नागलोकात झाला होता. म्हणतात की तिचा जन्म व तिचीच बहिण राजा जनकपत्नी सुनयनाचा जन्म हा वासूकीच्या अश्रुतून झाला. ती एक पतीव्रता स्री होती. ती सोज्वळ होती नव्हे तर अप्सरा. म्हणतात की ती स्वर्गातील रहिवाशी होती व तिला इंद्रजीतनं जिंकून आणलं होतं आणि तिच्याशी विवाह केला होता. कोण होती ती? तिचा इंद्रजीतशी संबंध कसा आला व तिनं इंद्रजीतशी विवाह का केला असावा? ही उत्तरं अनाकलनीय आहेत. कोणी म्हणतात की ना तेव्हा