कोण? - 32

सावंत साहेबांना भेटून सावली तीचा फ्लैट वर परतु लागली होती. तीचा डोक्यात तोच विचार सुरु होता की तो इसम कोण होता ज्याने तीला तेथे बोलावले होते. सावली बेचैन होउन फ्लैट वर पोहचली होती. तीनें फ्लैट चा दार उघडला आणि आत मध्ये गेली. आता ती तीचा बेडवरबसून पुन्हा त्याच विषयावर चिंतन करत बसली होती. अती विचार करून त्या बिचारीचे डोके दुखू लागले होते. मग तीने तीचा पर्स मधील एक गोळी बाहेर काढली आणि तीने ती खाल्ली. गोळी खाऊन सुद्धा तीचा डोक्याला शांती काही मीळालीच नाही. मग सावलीने तीचा ल्यापटॉप काढ़ला आणि ती त्यात काही तरी शोधू लागली. सावली त्या ल्यापटॉप मध्ये