शेअर मार्केट बेसिक्स - भाग 5

  • 111

शेअर मार्केट बेसिक्स – भाग ५   प्री-मार्केट सेशन: इक्विटि प्रकारातील ट्रेडिंगसाठी सकाळी ९ ते ९:१५ ही वेळ प्री-मार्केट सेशनसाठी निश्चित केलेली आहे. रेग्युलर मार्केट ओपन होण्याआधी या वेळेत ट्रेडिंग होते; कारण या वेळेत झालेल्या ट्रेडिंगच्या आधारावर रेग्युलर मार्केटची ओपन प्राइस ठरते. प्री-मार्केट सेशन ३ सेशनमध्ये विभागले आहे; ९ ते ९:०७ या सेशनमध्ये आपण शेअर्सच्या खरेदी-विक्रीची ऑर्डर प्लेस करू शकतो, ९:०८ ते ९:१२ या सेशनमध्ये पहिल्या सेशनमध्ये घेतलेल्या ऑर्डर्सची खरेदी-विक्री पार पडते, या सेशनमध्ये आपण नवीन ऑर्डर्स प्लेस करू शकत नाही आणि ९:१२ ते ९:१५ या सेशनमध्ये कोणत्याही ऑर्डर घेतल्या जात नाहीत व कोणताही व्यवहार पार पडत नाही, हा सेशन