संताच्या अमृत कथा - 8

  • 171
  • 60

.                       " नामदेवाची परीक्षा "                                         महायात्रा करून आलेले यात्रेकरू त्यांचे सोवळे विशेष पाहून हळूच देव श्वानरूपाने त्यांना जेवताना स्पर्श करी. विटाळ झाला म्हणून सगळे ओरड करीत. श्वानाने उच्छाद मांडला काहीं शेतकरी जेवत असताना त्याच्या जवळचे अन्न तोंडात घेऊन ते श्वान पळत निघून जाऊ लागले की, त्याच्या तोंडातले अन्न हिसकावून घेत.                  एकदा पांडुरंगाने नामदेवाला विचारले, ' सर्व जीवांमध्ये माझी व्यापकता आहे हे तुला नित्यस्मरण राहते