पुनर्मिलन - भाग 21

  • 216
  • 81

मोहनच्या या बोलण्यावर सतीश म्हणाला .तु मला ऊमाचा नंबर देऊन ठेव पण खरे सांगू का .. मला आता तिच्यासोबत इतक्यात नाही बोलायचेमला कबुल आहे मी तिचा दोषी आहे पण ती मला माफ करेल का हे माहित नाही मला .. त्याच्या बोलण्यावर मी त्याला म्हणालो ,मग मला सांग आता तु काय करायचे ठरवले आहेस तुला खरेतर ऊमाची माफी मागायला हवी  तु मला फोन कशासाठी केला आहेस ?आणि मला भेटून तू काय करणार आहेस ?यावर सतीश म्हणाला कोणताही माणूस कितीही अपराधी असो त्याला पुन्हा सुधारायची एक तरी संधी दिली जाते .हे तर तुला माहित आहेच .. “ठीक आहे समजले मला प्रत्येकाला संधी मिळायला हवी काय ठरवले आहेस तु पुढे आता असे विचारताच सतीश