(Shadow paladin palace)माझा मोबाईल वाजला, रात्री चे दोन वाजले होते. मी call उचलला "hello dear, तू ज्या माणसाला शोधत होतास तो माझ्या कडे आहे, जर तो तुला पाहिजे असेल तर लवकर माझ्या mansion वर ये. मी वाट बघतोय " अस बोलून त्याने call कट केला. मी लगेच माझी car काढली आणि इंजिन बूस्ट केला आणि wisteria mansion मध्ये पोहचलो.(Wisteria Mansion)तिथे तो माझी वाट बघत बसला होता माझा one and only बेस्ट freind and werewolf king " Alex." आत गेल्यागेल्या मी Alex त्या पकडलेल्या माणसाबद्दल ची माहिती विचारली. तेव्हा त्याने मला सांगितले की त्या माणसाला पकडता पकडता त्याची माणसं जखमी झाली आणि