पुनर्मिलन - भाग 20

  • 123

मोहनचे बोलणे ऊमा ऐकत होती हे खाजगी बोलणे आहे ..ते फक्त मला तुम्हालाच सांगायचे आहे “आता ऊमाला नवल वाटले ..अशी काय गोष्ट आहे जी इतकी खाजगी आहे ?“हो मोहन सांगा जे तुम्हाला सांगायचे आहे ते ऊमा म्हणाली ,इथे माझ्याजवळ कोणीही नाही त्यामुळे आपले संभाषण कोणालाच समजणार नाही अगदी मोकळेपणाने बोला जे काही तुम्हाला बोलायचे आहे ते .मी ऐकते आहे लक्ष देऊन .. ऊमा ऐकते आहे म्हणल्यावर मोहनने बोलायला सुरवात केली.“वहिनी काल मला सतीशचा फोन आला होता ..”“काय ...?ऊमाच्या कानावर विश्वास बसेना ..काय सांगताय मोहन ...?सतीशचा फोन ..खरे की काय ?ऊमाने अधिरतेने विचारले ..”ऊमाला नवल वाटणे साहजिकच होते ..गोष्टच अशी घडली होती ना ...मोहन पुढे म्हणाला..“वहिनी