गणेश आगमन २०२४ शनिवारी सकाळी उठलो आवरलं आणि गेलो गणपती आणाय .. आमचे भाऊ आणि मंडळाचे अध्यक्ष अमर यांचे सोबत, गणपती आणल्यावर घरी सर्व आवरल्यावर मग पुन्हा मंडळात किरकोळ राहिलेले काम अध्यक्ष आणि आमचं इंजिनेर अमर माने माने यांचे मार्गदर्शनाखाली पूर्ण केल ... या वर्षीची श्रींची मूर्ती उदय केकरे यान कडून आहे .. काम आवरल्यावर उदय चा मेसेज ६ ला मंडळात या गणपती आणाय जायचं हाय पुन्हा सर्वजण गेलो घरी थोडी घराची पण तयारी ..नायतर आमचाच गणपती बाप्पा रुसायचा ..... काम करता करता कधी ६ वाजले कळलंच नाही .. सगळी पोर मंडळ बाहेर .. गाडा आणि बैल जोडीची वाट बगत