कांदा लसन खाणं वज्र?

  • 93

नवरात्रात कांदा लसून खाणं टाळावं?         *आज आपण पाहतो की आज आजाराचं प्रणाम वाढलेलं आहे. कुणाला कोणताही आजार होतो आणि केव्हाही होतो. हे आजार भयानक स्वरुपाचे असतात व त्याचं योग्य निदान झालं नाही तर मृत्यू संभवतो. आजार हे अगदी लहान लहान मुलांना शिवतात. ज्यांचं निदान करणं कठीण जातं. त्यातच जास्त उष्णता वाढली की उष्माघात होतो व जास्त थंडपणा वाढला की लकवा मारतो. ज्यात उष्माघातानं बेशुद्ध पडल्यावर कांदा नाकाद्वारे सुंघविल्यास व्यक्ती शुद्धीवर येतो. त्याचं कारण कांद्यात उष्णता शोषून घेण्याचा गुणधर्म आहे. जो कांदा उष्माघातानं बेशुद्ध झाल्यास शरीरातील उष्णता शोषून घेवून त्या व्यक्तीला शुद्धीवर आणतो. तसंच लकवा मारलेल्या व्यक्तीची मालिश